#“Celebration , Mahatma Gandhi death Anniversary“

आज, „महात्मा गांधी पुण्यतिथी „निमित्त, ‚स्वप्नपूर्ती सकल दिव्यांग बहुउद्देशिय सेवाभावी संस्था , बावी, बार्शी कडून ‚ प्रेरणा बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या विदयार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री नागनाथ उंबरे, सचिवा कविता करडे उपस्थित होते.कार्यक्रमास आदित्य कळसे, बाबूराव बारडोळे, कल्पना बारडोळे , कुलदीप पवार, आकाश सरवदे, सिध्दराम बारडोळे व माने मावशी यांचे सहकार्य लाभले“

Celebration , Mahatma Gandhi death Anniversary“ Distribution educational kits by “ SWAPNPURTI SAKAL DIVANG BAHUUDESHIYA SEVABHAVI SANSTHA “ Barshi , to PRERANA

NGO Solapur Bale kidsThanks to you All Pramila Ubale

Februar 6, 2022